नाशिक सिक्युरिटी प्रेस चोरी : पोलीस घटनास्थळी दाखल |Nashik |Security press| Theft|Sakal Media
नाशिक : देशाच्या चलनी नोटा छपाईच्या चलार्थपत्र मुद्रणालयातील सुरक्षा व्यवस्था भेदून त्यातून सुमारे 5 लाखाच्या नोटा गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. 'सकाळ' मध्ये बातमी आल्यानंतर मुद्रणालयात खळबळ उडाली आहे. आज मंगळवारी (ता.१३) प्रेसचे विधी अधिकारी प्रेसमध्ये धडकले. लागलीच गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.
(व्हिडिओ - विनोद बेदरकर)
#nashiksecuritypress #theft #Nashik #NashikPolice #securitypress #Maharashtra